Good Morning Wishes Messages SMS Quotes in Marathi

By | September 11, 2015

Good Morning Wishes Messages SMS Quotes in Marathi :- The very early in the morning when we look at our phone we always wish to see our love ones Morning wish. The special feel comes when you see some one expressing his/her feeling in the same language which you use so here we are having something very special Good Morning Wishes messages which will make your partner or friends happy. Morning is the time when you want everything smooth and relaxed.Their are so many ways to wish your friend or lover but people just unable to find the correct thing to do. So guys don’t wait for even a single second below we have huge collection of Morning Quotes in Marathi Language.

Good Morning SMS in Marathi Font

भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो….!!! “

शुभ प्रभात…तुमचा दिवस शुभ जावो… :)


सायंकाळी तो बाहेर निघाला,
रात्रभर चांदणी बरोबर खेळला.
सकाळ होताच गायब झाला,
माझ्या मनातला चंद्र…
माझ्या मनातच राहिला….
मनातच राहिला…
सुप्रभात


रात्र ओसरली दिवस उजाडला
तुम्हाला पाहून सूर्य सुधा चमकला
चीलमिल किरणांनी झाडे झळकली
सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली

!!!…शुभ प्रभात….शुभ दिन…!!!


सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते.ती एक देवाची सुंदर कलाक्रुती असते.तो अंधारावर मिळवलेला विजय असतों.आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते.आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरवात असते. शुभ प्रभात


Ayushya samudra ahe,
hruday kinara ahe,
mitra mhanje lata ahe,
samudrat kit&#299 lata ahet tyala mahatva nahi,
kinaryala kiti sparsh kartat te mahatvache ahe.
Good Morning


सत्याच्या वाटेवर स्वप्न
तुटून जातात,
निसर्ग बदलला कि फुले
सुकून जातात..!
मनापासून आठवण काढली आहे
तुमची,
पुन्हा म्हणू नका आपली माणसे
विसरून जातात….!!!

हसून पहावं, रडून पहावं,
जीवनाकडे नेहमी डोळे भरुन पहावं…
आपण हजर नसतानाही,
आपलं नावं कुणीतरी काढावं…
माणसावर करावं की,
माणुसकीवर करावं,
पण, प्रेम मनापासुन करावं…!!!
सुंदर सकाळ !!!
आपला दिवस प्रेमळ जावो…

स्वप्ने डोळ्यांत साठवुन ठेवु नयेत,
कदचित ती आश्रूंबरोबर
वाहून जातील….. …
ती ह्रुदयात जपून ठेवावीत,
कारण ह्रुदयाचा प्रत्येक ठोका,
ही स्वप्ने पुर्ण करण्याची
प्रेरणा देईल….

Good Morning Marathi Quotes

“मी मोठा की तू मोठा….
यातच आयुष्य संपून जात…
सर्वांपेक्षा मोठा…तो वरती बसलाय
हे ज्याला कळल, त्यालाच जीवन कळल..!
स्पर्धा करुन खेचाखेची करण्यापेक्षा, खांद्याला खांदा मिळवून पुढे जाण्यातच प्रगती आहे.
शुभ सकाळ
आपला दिवस आनंदित जावो


संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं… पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं…!! कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे…, समुद्र गाठायचा असेल…, तर खाचखळगे पार करावेच लागतील…!!!”

शुभ प्रभात…तुमचा दिवस शुभ जावो… :)


फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास
आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !

!!!…शुभ प्रभात….शुभ दिन…!!!


” बोलताना जरा सांभाळून बोलावे… शब्दांना तलवारीसारखी धार असते.., फरक फक्त एवढाच कि…,तलवारीने मान…आणि शब्दांनी मन कापले जाते….!! ”

शुभ प्रभात .. शुभ दिवस…


जी दोन माणसं एकमेकांना नेहमी इतरांपेक्षा जास्त ओळखतात
आणि समजूही शकतात त्यांचं नातं नेहमीच प्रेमाचं रहातं….
पण ज्या दोन माणसांना एकमेकांना समजून घेण्यासाठी जगातल्या दुसर्या कोणत्याच माणसाची गरज लागत नाही तिथंच खरं प्रेम नांदत असतं…!!


भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो….!!! ”

शुभ प्रभात…तुमचा दिवस शुभ जावो… :)


Marathi Good Morning Wishes

सायंकाळी तो बाहेर निघाला,
रात्रभर चांदणी बरोबर खेळला.
सकाळ होताच गायब झाला,
माझ्या मनातला चंद्र…
माझ्या मनातच राहिला….
मनातच राहिला…


“हे देवा,माझे पाय हे अपंगांचे पाय व्हावेत ,
माझे डोळे हे अंधांचे डोळे व्हावेत दुःखात अश्रू ढाळंनार्र्यांचे
सांत्वन करण्यासाठी माझी जीभ
सदेव कमी यावी .
गरीब रुग्णाच्या सेवेत माझा घाम वहावा,
माझ्या दरी आलेला अतिथी
कधीही उपाशी परत न जावा .
हे देवा,आपल्या या बालकाला एवढी
पात्रता अवश्य प्रदान करा.”


Never Reject Any Day In Ur Life,

B’Coz A Good Day Gives Us Happiness,

And A Bad Day Gives Us Experience,

Both Are Essential To Life,

So Enjoy Every Moment..


DIL Ne kha koi YAAD kar raha hai,

maine socha dil mazak kar raha hai,

Fir jab hichki ayi to khayal aya,

ki koi apna hai jo mere SMS ka INTZAR kar raha hai


Every morning is the symbol of rebirth of ourlife,
so forget all yesterday’s bad moments make today beautiful….
चेहरे पे हँसी आँखों मे खुशी,
गम का कही काम ना हो,
हर सुबह लाए आपके जिंदगी मे बहुत खुशियाँ,
जिसकी ढलने की कोई शाम ना हो…
All the very best for your morning now you can wish your friends this was all we have on this morning you can if you need some more stuff on good morning such as good morning in other languages you can visit our homepage there you will have lots of exploring thing on Morning.

Incoming search terms:

  • marathi good morning quotes
  • शुभ सकाळ फोटो
  • शुभ प्रभात मराठी फोटो
  • सुप्रभात संदेश मराठी
  • शुभ सकाळ संदेश
  • good morning marathi sms
  • GOOD MORNING WISHES IN MARATHI
  • good morning marathi quote
  • शुभ प्रभात मराठी संदेश
  • marathi gm quotes

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *